Tejshri Pradhan : तर या कारणामुळे तेजश्री प्रधान ने प्रेमाची गोष्ट मालिका सोडली, ऐकून धक्का बसेल..
Tejshri Pradhan : तेजश्री प्रधान ही मराठी टेलिव्हिजन जगतातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत होती. या मालिकेत तिने साकारलेली “मुक्ता” ही भूमिका प्रेक्षकांच्या खूप आवडती बनली होती. तिच्या सहजसुंदर अभिनयामुळे तिच्या या भूमिकेला मोठी लोकप्रियता मिळाली. मात्र, सध्या असे समजते की तेजश्रीने ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून … Read more