अभिनेत्री स्वानंदी टिकेकर या प्रसिद्ध गायकासोबत लवकरच अडकणार विवाह बंधनात!

मराठी मनोरंजन विश्वात बरेच कलाकार लग्न बंधनात अडकले आहेत. काहीजण आपल्या नात्याचा खुलासा करतात. सोशल मीडिया द्वारे प्रेमाची कबुली देतात. नुकतेच प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. आता आणखी एक कलाकाराने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. स्वानंदी टिकेकरने तिच्या होणाऱ्या नवऱ्याविषयी खुलासा केला आहे. ही आनंदाची बातमी कळताच स्वानंदीच्या चाहत्यांना … Read more