सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील गौरीचा मेकओव्हर

स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील गौरीला आतापर्यंत आपण साडी मध्ये पहात आलोय. पण लवकरच मालिकेत गौरीचा मॉडर्न अंदाज पाहायला मिळणार आहे. जयदीपच्या मित्रमंडळींनी आयोजिय केलेल्या एका खास पार्टीसाठी गौरीने मेकओव्हर केलाय. पार्टी गाऊन मधला गौरीचा अंदाज पाहून जयदीपच्या मनात तर परी म्हणू की अप्सरा ही एकच भावना आहे. या पार्टीसाठीची सगळी तयारी … Read more