सोनाली पाटील झाली भावुक मीरा आणि स्नेहामध्ये पुन्हाएकदा वादाची ठिणगी
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आपल्या जवळच्या माणसांची, घरच्यांची आठवण येणं अगदी सहाजिक आहे. सोनाली पाटील आज शिवलीला यांच्याशी बोलताना, आठवणी सांगताना भावुक होताना दिसणार आहे. सोनाली शिवलीला तिच्या वडिलांबाबतीत काही आठवणी सांगणार आहे. सोनाली म्हणाली, “माझा त्यांच्यासोबतचा शेवटचा कार्यक्रम आठवला”. माझी मालिका सुरू असतानाच पप्पा वारले. त्यांनी माझी मालिका वैजू बघितलीच नाही. कुठलचं कारण नाही, अचानक एखादा माणूस तुम्हाला … Read more