जो माणूस स्वत:चा नाही तो तुमचा काय होणार ? – स्नेहा
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन तिसराचा दूसरा आठवडा सुरू झाला आणि सुरू होताच बिग बॉस यांनी सदस्यांनावर “हल्लाबोल” हे कार्य सोपावले. ज्यामध्ये दोन टीम करण्यात आले आहेत. काल मोटर बाईकर सुरेखा कुडची आणि सोनाली पाटील बसल्या. सुरेखाताई ठामपणे आपला मुद्दा मांडताना दिसल्या. आम्ही इथे आलो आहेत तर आम्ही खेळताना दिसलो पाहिजे, कॅप्टन बनण्याची इतकी हौस नाहीये. बर्याच … Read more