बिग बॉस मध्ये सहभागी झाल्यामुळे ‘बिग बॉसच्या घरात जाण्याची काहीच गरज नव्हती’ असं म्हणत तिचे चाहते झाले नाराज

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व नुकतेच सुरू झाले आहे. यात अनेक कलाकार स्पर्धक सहभागी झाले आहेत. त्या सोबतच कीर्तनकार शिवलीला पाटील देखील त्यात स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. पण तिच्या चाहत्यांना काही ते फारस आवडलेल नाहीये. ‘शिवलीला ताई तुम्हाला बिग बॉसच्या घरात जाण्याची गरजच नव्हती, अस एका चाहत्याने म्हंटल आहे. तर … Read more

शिवलीलाला अश्रु अनावर …

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल चिऊ ताई चिऊ ताई दार उघड हा टास्क सुरू झाला. ज्यामध्ये पुरुष मंडळी महिला सदस्यांना विनवणी करताना दिसून आले. यातून दोन नावं समोर आली विकास आणि उत्कर्ष. या दोघांमध्ये लढत झाली आणि पहिल्या साप्ताहीक कार्याचा विजेता ठरला उत्कर्ष. मीराचा घरातील सदस्यांबरोबर वेगवेगळ्या गोष्टींना घेऊन वाद झाला. तिचा राग सगळ्याच घरच्यांनी अनुभवला. … Read more