अभिनेत्री शिवानी सोनार साकारणार सिंधुताई माझी माई या मालिकेत मोठ्या सिंधुताईंची भूमिका!

राजा राणीची गं जोडी ही कलर्स मराठीवरील मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका होती. या मालिकेने निरोप घेतल्यानंतर प्रेक्षक नाराज देखील होते. या मालिकेत संजूची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी सोनार घराघरात पोहचली. राजा राणीची गं जोडी या मालिकेमुळे तिला खूपच प्रसिद्धी मिळाली. या मालिकेनंतर शिवानी कोणत्याही मालिकेत दिसली नाही. आता शिवानीचे नाव खुप चर्चेत आहे, कारण ती … Read more