सुरवात गोड तर सगळंच गोड म्हणत शिवानी कडून सुबोध साठी छोटंसं गिफ्ट.

‘तू भेटशी नव्याने’ मालिकेची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मालिका कधीपासून सुरू होणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मालिकेचं चित्रीकरण सुरू झालं आहे. ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर लवकरच पाहता येणार आहे. मालिकेचं चित्रीकरणही पार पडलं आहे. या वेळी सुबोध आणि शिवानी एकमेकांना भेटले. या संधीची आतुरतेनी वाट पाहत असलेल्या … Read more