सिद्धार्थ चांदेकरची आई म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री सीमा चांदेकर दुसऱ्यांदा अडकल्या विवाह बंधनात!
सिद्धार्थ चांदेकर हा त्याच्या उत्कृष्ट अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकत आहे. त्याने त्याच्या अभिनयातून स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्याने मराठी इंडस्ट्रीबरोबर हिंदी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा स्वतःचा एक चाहता वर्ग निर्माण केला आहे. त्याची आणि मितालीची जोडी प्रेक्षकांना फार आवडते. तो सोशल मीडियाद्वारे आपल्या आईबरोबर देखील फोटो पोस्ट करत असतो. त्याची आई सिंगल मदर आहे. … Read more