‘शेतकरीच नवरा हवा’ मालिकेमधील रेवा आणि सयाजी अखेर विवाहबंधनात अडकणार

अवघ्या कमी वेळेत कलर्स मराठीवरील ‘शेतकरीच नवरा हवा’ ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. या मालिकेने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील सयाजी आणि रेवा ही नवीन जोडी सर्वांची आवडती जोडी आहे. पाहुणीबाय आणि सया ही जोडी खुप हीट आहे. कलर्स मराठी अवॉर्ड २०२३ मध्ये या मालिकेने खुप सारे अवॉर्डस आपल्या नावी केले … Read more