दुनियादारी सिनेमाला आज 10 वर्षे पूर्ण! सईने रेट्रो अंदाजात फोटो केले शेअर!

संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ या चित्रपटाला आज 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. सुहास शिरवळकर यांच्या ‘दुनियादारी’ या कादंबरीवर हा चित्रपट आधारित होता. या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलेच विक्रम रचले होते. दुनियादारी चित्रपटाची 10 वर्षे सेलिब्रेट करत या चित्रपटाची टीम चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात पोहचली होती. हा चित्रपट 19 जुलै 2013 रोजी प्रदर्शित … Read more