मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी कौतुक केलं बाईपण भारी देवा या चित्रपटाचं! विडियो कॉलद्वारे या अभिनेत्रीचं केल कौतुक………

बाईपण भारी देवा हा चित्रपट पूर्ण महाराष्ट्रात चांगलाच गाजतोय. या चित्रपटाने सर्वाधिक कमाई देखील केली आहे. या चित्रपटाचे शोज हाऊसफूल आहेत. बाईपण भारी देवा चित्रपटाचे सर्वांनीच भरपूर कौतुक केले आहे. भारताचा फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी देखील बाईपण भारी देवा हा चित्रपट पाहिला आहे. या चित्रपटाचं विशेष स्क्रीनिंग काल करण्यात आले होते. सचिन तेंडुलकर … Read more