अभिनेत्री रुचिता जाधव लवकरच विवाह बंधनात अडकणार
लव लग्न लोचा फेम अभिनेत्री रुचिता जाधव ही ३ मे रोजी businessman आनंद माने सोबत विवाहबंधनात अडकणार आहे. आता लग्नाआधीच्या सर्व विधींना सुरवात झाली आहे. गुरुवारी म्हणजे काल अभिनेत्री रुचिता जाधव हिने तिच्या घरी पार पडलेल्या ग्रहमुख पुजा चे काही फोटो शेअर केले. या पारंपरिक विधीव्यतिरिक्त , तिने तिच्या बॅचलर गेट-टुगेदरची झलक देखील दाखवली. त्याचसोबत … Read more