Reshma Shinde Husband : रेश्मा शिंदेचा पती काय करतो? अखेर आल समोर, अभिनेत्रीने केला खुलासा..
Reshma Shinde Husband : टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदे हिचा विवाहसोहळा २९ नोव्हेंबरला पार पडला. ‘रंग माझा वेगळा’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ यांसारख्या मालिकांमधील तिच्या दमदार भूमिकांमुळे ती घराघरात पोहोचली आहे. लग्नाच्या आधीच तिचं पहिलं केळवण झालं, तेव्हा तिच्या चाहत्यांमध्ये आणि कलाविश्वात तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल प्रचंड उत्सुकता होती. अखेर हळदी समारंभात रेश्माच्या होणाऱ्या जोडीदाराचं नाव … Read more