जीव माझा गुंतला मालिकेच्या सेटवर रेखा दुधाणे आणि योगिताची भेट…
कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिका सध्या बरीच गाजते आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा जीव या मालिकेत गुंतला असं म्हणायला हरकत नाही. मालिकेत अंतराची भूमिका योगिता चव्हाण साकारते आहे. तिने स्वत: या भूमिकेसाठी रिक्षा कशी चालवायची याचे प्रशिक्षण घेतले. रिक्षा चालवणे शिकले पण खरी गंमत तेव्हा आली जेव्हा मला रिक्षा चालवताना संवाद देखील बोलायचे होते, अॅक्टिंग देखील करायची … Read more