लग्नाच्या 11 वर्षानंतर अभिनेता रामचरण आणि उपासना यांना कन्यारत्न प्राप्त!
दाक्षिणात्य अभिनेता रामचरणने त्याच्या अभिनयातून साऊथ इंडस्ट्रीत खुप नाव कमावले आहे. सर्वांचा आवडता रामचरणने साऊथ सोबत हिंदी इंडस्ट्री मध्ये सुद्धा आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तो 2012 साली उपासना कामिनेनी सोबत विवाह बंधनात अडकला होता. उपासना ही एक बिजनेस वुमन आहे. या दोघांच्या लग्नाला 11 वर्षे झाली आहेत. उपासना आणि रामचरण आई बाबा झालेत. काल … Read more