अभिनेता दिग्दर्शक आर माधवन ने आयफा 2023 मध्ये रॉकेट्री: द नंबी इफेक्टसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला !

अभिनयाची उत्तम जाण असलेला आणि दिग्दर्शनाची पारख आर माधवनने IIFA 2023 मध्ये रॉकेट्रीसह त्याच्या उत्कृष्ट दिग्दर्शनाच्या पदार्पणासाठी प्रतिष्ठित ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ चा पुरस्कार पटकावला. उल्लेखनीय अभिनय कौशल्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या माधवनने आता दिग्दर्शनात देखील आपली कमाल दाखवली आहे आणि हा खास पुरस्कार प्राप्त केला. रॉकेट्री हा चित्रपट भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) मधील माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन … Read more