फिर आयी हसीन दिलरुबा च्या खूप चर्चा असताना कलर यलो प्रॉडक्शन्सच्या हसीन दिलरुबा या चित्रपटाची 2 वर्ष पूर्ण करत आहे.

ख्यातनाम चित्रपट निर्माते आनंद एल राय हे कलर यलो प्रॉडक्शन्स या बॅनरखाली नवीन कलागुणांना , ग्राउंडब्रेकिंग कथांना पाठिंबा देण्यासाठी नेहमीच आघाडीवर असतात. या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून अनेक हटके चित्रपटाची निर्माती झाली. शुभ मंगल सावध, मुक्काबाज, मनमर्जियां आणि तुंबाड यासह इतर अनेक प्रतिभावान चित्रपटांचा यात समावेश आहे. 2021 मध्ये आनंद एल राय यांच्या कलर यलो प्रॉडक्शनने … Read more