कृतज्ञतासन्मान सोहळ्यात रंगकर्मींचा गौरव!
रंगभूमीसाठी आयुष्य वेचणाऱ्या वयोवृद्धकलाकार-तंत्रज्ञांच्या कार्याचा आम्ही सन्मान केला आहे. सराफ कुटुंबानेकेलेली ही मदत नसून एक ‘भेट’आहे. यामुळे या सगळ्यांना काही मदत झाली तर आम्हाला खूप आनंद होईल,अशा भावना ज्येष्ठअभिनेते अशोक सराफ यांनी ‘कृतज्ञ मी कृतार्थ मी’या कृतज्ञता सन्मान सोहळ्यात व्यक्त केली. या सोहळ्यात रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत आणि बॅकस्टेज कलाकार अशा २० जणांचासन्मानचिन्ह आणि ७५ हजार … Read more