Nikki Tamboli : सहानुभूतीने सूरज जिंकला? निक्की तांबोळीची स्पष्ट प्रतिक्रिया: ‘मी ट्रॉफी उचलली असती तर…
Nikki Tamboli : बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात विजयी ठरलेला रीलस्टार सूरज चव्हाण याच्या विजयावर सध्या बरीच चर्चा सुरू आहे. शोच्या अंतिम फेरीत सूरजने ट्रॉफी आपल्या नावावर केली, तर उपविजेता गायक अभिजीत सावंत होता. तिसऱ्या क्रमांकावर निक्की तांबोळी आली, जी आधीच बिग बॉस हिंदीच्या एका पर्वात खूप चर्चेत होती. निक्कीने शोमधील तिच्या खेळाबद्दल आणि सूरजच्या … Read more