Muramba Actress : “मुरांबा’ फेम अभिनेत्रीचा घटस्फोट; मालिका सोडून सिंगल मदर म्हणून करतेय मुलाचा सांभाळ!”
Muramba Actress : स्मिता शेवाळे ही ‘मुरांबा’ या स्टार प्रवाहवरील मालिकेत जान्हवीची भूमिका साकारून घराघरात पोहोचली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं होतं. मात्र, काही महिन्यांपूर्वी तिने ही मालिका सोडली, ज्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठी निराशा झाली. स्मिताने अचानक मालिका सोडल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले गेले. परंतु, नंतर स्वतः स्मिताने तिच्या युट्यूब व्लॉगच्या माध्यमातून यामागचं … Read more