‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’या मालिकेतील देवकी म्हणजेच अभिनेत्री मीनाक्षी राठोडच्या घरी नविन पाहुणीचे आगमन..

‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ या मालिकेतील देवकी म्हणजेच अभिनेत्री मीनाक्षी राठोडने काही दिवसांपूर्वी ती आई होणार असल्याची गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. ती अगदी सातव्या महिन्यापर्यंत मालिकेत काम करत होती. याचा तिच्या सगळ्याच चाहत्यांना हेवा आहे. अभिनेत्री मीनाक्षी राठोड आणि अभिनेता कैलास वाघमारे यांना आज कन्यारत्न प्राप्त झाले आहे. अभिनेत्री अपर्णा गोखले म्हणजेच … Read more