मन धागा धागा जोडते मलिकेत होणार अभिनेत्री मयुरी देशमुख हिची एंट्री!

स्टार प्रवाहची मन धागा धागा जोडते नवा मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री मयुरी देशमुखची एण्ट्री होणार असून सुखदा ही व्यक्तिरेखा मयुरी साकारणार आहे. मयुरीच्या येण्याने आनंदी-सार्थकच्या आयुष्यातही नवं वळण येणार आहे. मयुरी देशमुख एक उत्तम अभिनेत्री आहे. मालिका आणि सिनेमाच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं आहे. स्टार प्रवाहसोबतची तिची … Read more