कलर्स मराठी आयोजित “करून विद्यादान करूया सिंधुताईंचा सन्मान” उपक्रमाला महाराष्ट्र भरातून भरघोस प्रतिसाद!
ज्यांच्या आभाळाएवढ्या कार्याने सगळ्यांचं मन जिंकलं, ज्या लाखो अनाथ लेकरांच्या आई बनल्या अशा पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या आयुष्याची प्रेरणादायी संघर्षमय गाथा, “सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची” या मालिकेत १५ ऑगस्टपासून संध्या ७ वाजता कलर्स मराठीवर उलगडणार आहे. त्यांच्या कार्यामुळे असंख्य अनाथ लेकरांना मायेची उब मिळाली, निराधार बालकांना हक्काचे घर मिळाले. सिधुताईंनी निव्वळ बालकांचे संगोपनच … Read more