सिंधुताई माझी माई मालिकेतून महत्वाच्या भूमिकेत अभिनेते किरण माने लवकरच झळकणार पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर!
अभिनेते किरण माने यांनी बिग बॉस मराठी पर्व ४ मध्ये खुप चांगली कामगिरी केली होती. या शो मधून त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्यांचे अभिनय खुप जबरदस्त असते. काही दिवसांपूर्वी ते रावरंभा या मराठी चित्रपटात हकीम चाचा या भूमिकेत दिसले होते. त्यांच्या अभिनयाचे खुप कौतुक झाले. आता किरण माने छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करतांना आपल्याला दिसणार … Read more