शुभ मुहूर्तावर येणार नव्या नात्याला आकार नियतीच्या खेळीने होणार का अंतराचा मल्हार ?
असं म्हणतात सात जन्माच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात…आयुष्याच्या जोडीदाराची कुठल्यातरी टप्यावर भेट हि लिहूनच ठेवलेली असते. पण नियतीच्या खेळीत अडकलेले दोन जीव अंतरा मल्हार एकत्र कसे येणार ? अखेर अंतराचा मल्हार होणार का ह्याची सध्या जोरदार चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगली आहे. बहिणीच्या चालाखीने अंतरा-मल्हारच्या नात्याची गाठ बांधली जाणार ? गैरसमजातून हे नातं दूर जातंय का असं वाटत असतानाच नियतीने पुन्हा … Read more