अभिनेता हार्दिक जोशी याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन

तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेता हार्दिक जोशी सोशल मीडिया वर खूपच सक्रिय असतो. नुकतेच त्याने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये त्याच्या हातात लहान बाळ दिसत आहे. या चिमुकल्या बाळासोबतचा फोटो सोशल मीडिया वर खूप वायरल झाला आहे. हार्दिकने हा बाळासोबतचा फोटो शेयर करताना लिहिले आहे की “माझ्या बहिणीच्या आयुष्यात आलेल्या या चिमूकल्यासाठी … Read more