राणा अंजलीच्या साखरपुड्याला लावली कलाकारांनी हजेरी…

झी मराठी वरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील आवडती जोडी म्हणजे राणा आणि अंजली या दोघांनीही अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर साखरपुडा करून चाहत्यांना सुखद धक्का दिला. अगदी थाटामाटात हा साखरपुडा संपन्न झाला. हार्दिक आणि अक्षया हे दोघेही खुपच सुंदर दिसत होते. त्यांच्या साखरपुड्याला त्यांच्या मालिकेतील सहकलाकार देखील उपस्थित होते. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील वाहिणीसाहेब,बरकत,तसेच इतरही … Read more

सगळ्यांची आवडती जोडी पाठक बाई आणि राणा दा यांचा अक्षय तृतीयच्या शुभमुहूर्तावर साखरपुडा संपन्न.

झी मराठी वरील ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका आणि या मालिकेतील राणा अंजलीच्या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. मालिका संपल्यानंतर देखील ही जोडी प्रेक्षकांच्या अजूनपर्यंत लक्षात आणि मनात राहिली. आणि हीच जोडी आता खऱ्या आयुष्यात देखील एकत्र येतायत.   काल अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर हार्दिक आणि अक्षया या जोडीने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली. अक्षय … Read more

अभिनेता हार्दिक जोशी छोट्या पडद्यावरून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला राणादा प्रेक्षकांचा आवडता कलाकार बनला होता. याच मालिकेतून त्याला जास्त प्रसिद्धी आणि ओळख मिळाली. ही मालिका संपल्यानंतरही प्रेक्षक राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशीला मिस करतायत . अभिनेता हार्दिक जोशी यानंतर पुन्हा कोणत्या नविन मालिकेत झळकणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष होते. प्रेक्षकांची ही इच्छा लवकरच पुर्ण होणार आणि अभिनेता हार्दिक … Read more