सचिन तेंडुलकर म्हणतो ” आर बाल्कीचा घूमर तरुणांना प्रेरणा देणारा आहे “

क्रिकेट चा देव म्हणजे सचिन तेंडुलकरने अलीकडेच आर बाल्कीचा घूमर पाहिला आणि अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर स्टारर चित्रपटाबद्दल त्याने कौतुक केलं. सचिन ने या चित्रपटाला अत्यंत प्रेरणादायी चित्रपट म्हटले आहे. त्याच्या नुकत्याच सोशल मीडिया पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तो म्हणतो ” मी नुकताच घूमर पाहिला आणि हा एक अत्यंत प्रेरणादायी चित्रपट आहे. जोश, इच्छाशक्ती आणि … Read more

आर बाल्कीच्या घूमरमध्ये अभिषेक बच्चन याच्या अभिनय कौशल्याची चमक !

आर बाल्कीचा आगामी चित्रपट “घूमर ” मध्ये आकर्षक कथा त्यांच्या दूरदर्शी दिग्दर्शनामुळे हा चित्रपट नक्कीच काहीतरी अनोखा असणार आहे यात शंका नाही. अभिषेक बच्चन साठी हा चित्रपट वेगळा ठरणार असून तो यात एक लक्षणीय भूमिका साकारणार असल्याचं कळतंय ही भूमिका नक्कीच त्याच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरणार आहे. त्याचे अभिनय कौशल्य यातून बघायला मिळणार आहे. हे पात्र … Read more

बहुचर्चित ” घुमर ” चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला !

अखेर प्रतीक्षा संपली असून “घूमर” या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज लाँच झाला आहे. जो प्रेक्षकांना अनोख्या भावना, प्रेरणा आणि परिवर्तनात्मक कथा दाखवणार असल्याचं समजतंय. “घुमर ” च्या टीझर आणि पोस्टर आल्यापासून हा चित्रपट काय असणार याचा सोशल मीडिया वर चर्चा होताना दिसल्या आणि आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. अभिनेता अभिषेक बच्चन दूरदर्शी दिग्दर्शक … Read more