२८ ऑक्टोबरला रंगणार ‘फक्त मराठी सिने सन्मान २०२३’!

मराठी मनोरंजन विश्वात आपलं वेगळेपण अधोरेखित करीत अल्पावधीत प्रतिष्ठेचा ठरलेला आणि गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट बघत होते असा ‘फक्त मराठी सिने सन्मान २०२३’ हा पुरस्कार सोहळा येत्या शनिवारी २८ ऑक्टोबर सायं. ७. ०० वा. आणि रविवारी २९ ऑक्टोबरला दुपारी. १२. ०० वा. फक्त मराठीवर रंगणार आहे. मुख्य सोहळ्याआधी शनिवारी सायं. ६. ३० … Read more