दिल दोस्ती दिवानगी मध्ये विजय पाटकर आणि सुरेखा कुडची यांचा रोमॅंटिक अंदाज !

हिंदी-मराठी चित्रपटांमधून आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर आणि वेगवेगळ्या भूमिकांतून सर्वांची मन जिंकणाऱ्या अभिनेत्री सुरेखा कुडची या दोन मात्तब्बर कलाकारांचा रोमॅण्टीक अंदाज आगामी ‘दिल दोस्ती दिवानगी’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या दोघांची एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. चित्रपटात त्यांचा रोमॅण्टीक ट्रॅक असून या दोघांचं प्रेम कसं खुलतं? … Read more

दिल दोस्ती दिवानगी रुपेरी पडद्यावर!

मैत्री म्हणजे काय, तर कुणासाठी प्रेम, तर कुणासाठी आधार देणारी यारी तर कुणासाठी निव्वळ दुनियादारी….!! मात्र ही यारी मर्यादेपलीकडे जाते तेव्हा ‘दिल दोस्ती आणि दिवानगी’ यातील रेषा पुसट होते आणि मग त्यातून प्रेमाला आणि मैत्रीला वेगळी कलाटणी मिळते. मैत्री आणि प्रेमातील हीच ‘दिल दोस्ती दिवानगी’ चित्रपट रूपाने आपल्या समोर ६ ऑक्टोबरला येतेय. ट्रान्स इंडिया मिडिया … Read more