दख्खनचा राजा ज्योतिबा मालिका बंद ?
स्टार प्रवाह वाहिनीवरील महेश कोठारे निर्मित ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ हि नव्याने सुरु झालेली मालिका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. हि मालिका पौराणिक कथेवर आधारित आहे. गुरव समाजातील पुजारी आणि ग्रामस्थांनी या मालिकेच्या कथानकावर आक्षेप घेतला असून त्यांनी हि मालिका बंद करण्यास म्हंटले आहे. गुरव समाजाच्या सरपंच राधाताई बुने यांनी ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेत चुकीचे कथानक … Read more