२५ ऑगस्टला ‘सुभेदार’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला!स्वराज्याची पायाभरणी करणाऱ्या शिलेदाराची यशोगाथा!

शिवकालीन इतिहासाच्या पानांमध्ये असंख्य मावळ्यांनी स्वकर्तृत्वाच्या बळावर आपलं नाव अजरामर केलं. महाराजांशी निष्ठा व स्वराज्य रक्षणाची तळमळ प्रत्येक मावळ्याच्या नसा-नसात भिनली होती. स्वराज्यासाठी तळहातावर शीर घेऊन लढणाऱ्या योद्ध्यांच्या नेत्रदीपक कर्तृत्वाने शिवकालीन इतिहास झळाळून उठला आहे. अशा शूरवीर योद्ध्यांनी आपल्यापैकी प्रत्येकालाच प्रेरित केले आहे. “आधी लगीन कोंढाण्याच आन मग माझ्या रायबाच” म्हणत दंड थोपटून कोंढाण्यावर चढाई … Read more