Bigg Boss Marathi Suraj Chavhan : सूरज चव्हाण आणि गौतमी पाटील यांची तूफान भेट..वीडियो वायरल
Bigg Boss Marathi Suraj Chavhan : बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचं विजेतेपद मिळवल्यानंतर सूरज चव्हाण सध्या सर्वत्र चर्चेत आहे. मोढवे गावातील एका गरीब कुटुंबात जन्मलेला सूरज आता प्रचंड लोकप्रिय झाला आहे, आणि त्याच्या साधेपणामुळे लोक त्याचं विशेष कौतुक करत आहेत. शो जिंकल्यानंतर सूरज अनेक ठिकाणी जातोय, लोकांना भेटतोय, आणि त्याच्या साध्या स्वभावामुळे तो अजूनच लोकांच्या … Read more