गायत्री आणि मीरामध्ये जोरदार भांडण… … आरडाओरडा कमी कर, बस चल तिकडे – गायत्री
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज दोन खास, जिवाभावाच्या मैत्रिणी म्हणजेच गायत्री आणि मीरामध्ये टास्क दरम्यान जोरदार भांडण होताना दिसणार आहे. गायत्रीच्या एका निर्णयामुळे यांची मैत्री तुटणार ? नक्की काय झाले? या वादावादीमध्ये गायत्रीचा देखील पारा चढला आणि भांडण अजूनच वाढत गेले… नक्की काय झालं हे आजच्या भागामध्ये कळेलच. पण, मीराला हार पचवता येतं नाही हे मात्र खरं. टास्कसाठी सगळेच … Read more