TRP News : Bigg Boss संपताच कलर्स मराठीचा TRP घसरला! ‘ही’ वाहिनी दुसऱ्या स्थानावर, रितेशमुळे ग्रँड फिनाले ठरला सुपरहिट!

TRP News

TRP News : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन खूपच गाजला आणि प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा निर्माण केली. या सीझनने टेलिव्हिजनवर इतिहास रचला, कारण यंदा ‘बिग बॉस मराठी’ने भूतो न भविष्यति असा रेकॉर्डब्रेक टीआरपी मिळवला. २८ जुलैला हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि पहिल्यांदाच रितेश देशमुखने या शोचं सूत्रसंचालन केलं. रितेशचं होस्टिंग हा एक मोठा … Read more

Janhavi Killekar : 100 कपडे, 40 नाईट ड्रेस: जान्हवी किल्लेकरचा अनोखा निर्णय, ‘बिग बॉस’मधील कपड्यांचा करणार लिलाव!

Janhavi killekar

Janhavi Killekar : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन खूपच गाजला, आणि या शोतील प्रत्येक स्पर्धकाने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. काही स्पर्धकांना प्रेक्षकांची वाहवा मिळाली, तर काहींना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. याच ट्रोलिंगचा सामना करणाऱ्या स्पर्धकांमध्ये जान्हवी किल्लेकरचं नाव कायम चर्चेत असायचं. तिच्या वागणुकीमुळे ती अनेकदा प्रेक्षकांच्या निशाण्यावर आली होती. शोच्या सुरुवातीला प्रेक्षकांनी … Read more

Aarya Jadhav : थोबाडीत मारुन सुद्धा आर्याला घरातच टेवल असत तर.. केदार शिंदे स्पष्टच बोलले..

Aarya Jadhav

Aarya Jadhav : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसला, त्यामागे वाद, भांडणं आणि घरातील स्पर्धकांमधील तणावाचं वातावरण कारणीभूत होतं. या सीझनमध्ये असे काही प्रसंग घडले, जे मागच्या सीझनमध्ये फारसे पाहायला मिळाले नव्हते. विशेषतः आर्या जाधव आणि निक्की तांबोळी यांच्यातील वादामुळे एक मोठी Headline बनली. आर्याने निक्कीवर हात उचलल्याने प्रेक्षकांमध्ये मोठी चर्चा रंगली … Read more

Bigg Boss Marathi 5 Arbbaj and Nikki: अरबाज चा खरंच साखरपुडा झाला आहे का? अरबाज ने दिल निक्कीच्या आईला उत्तर..

Bigg Boss Marathi 5 Arbbaj and Nikki

Bigg Boss Marathi 5 Arbbaj and Nikki : ‘बिग बॉस मराठी ५’ सध्या ‘फॅमिली वीक स्पेशल’ टास्कच्या माध्यमातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या टास्कमध्ये स्पर्धकांना त्यांचे कुटुंबीय भेटण्यासाठी घरात येत आहेत. प्रत्येक स्पर्धकासाठी हा आठवडा भावनिक क्षणांनी भरलेला आहे, कारण त्यांना त्यांच्या जवळच्या व्यक्तींशी संवाद साधण्याची संधी मिळत आहे. आजच्या एपिसोडमध्ये स्पर्धक निक्की तांबोळीची … Read more

Bigg Boss Marathi Nomination : या आठवड्यात हा सदस्य जाईल घराबाहेर! आत्ताच ठरलं..

Bigg Boss Marathi Nomination

Bigg Boss Marathi Nomination : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या पाचवा आठवडा चालू आहे, आणि घरातील सर्व सदस्य आपली अस्सल ओळख दाखवू लागले आहेत. या आठवड्यात नॉमिनेशन प्रक्रियेतून चार सदस्य घराबाहेर जाण्याच्या धोक्यात आहेत. कोणत्या सदस्याला घराबाहेर जावे लागेल, याची चर्चा रंगत असतानाच, या आठवड्यात एक अनपेक्षित वळण समोर आले आहे. या आठवड्यात नॉमिनेशन टास्क … Read more

Bigg Boss Marathi 5 Ritesh Deshmukh : रितेश देशमुख होस्ट म्हणून अगदीच फुसका वाटतो!

Bigg Boss Marathi 5 Ritesh Deshmukh

Bigg Boss Marathi 5 Ritesh Deshmukh : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. शोला चांगला टीआरपी मिळत असला तरी, ‘भाऊचा धक्का’ एपिसोड पाहून प्रेक्षक मात्र नाराज झाले आहेत. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी शोचा होस्ट रितेश देशमुखवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, रितेश हा होस्ट म्हणून फारच फिका वाटतो आहे. Bigg Boss Update … Read more

Bigg Boss Marathi 5 Suraj Chavhan : अरबाज साठी सूरज चव्हाण एकटाच बास! वैभवला घराबाहेर काढा!

Bigg Boss Marathi 5 Suraj Chavhan

Bigg Boss Marathi 5 Suraj Chavhan : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ५ सध्या खूपच गाजतोय. घरातल्या वाद, भांडणं, आणि दुसरीकडे दिसणारी मैत्री यामुळे प्रेक्षक या सीजनचा पुरेपूर आनंद घेत आहेत. यातल्या स्पर्धक आणि टिकटॉक स्टार सूरज चव्हाणने त्याच्या साध्या आणि मनमिळावू स्वभावाने सगळ्यांचं मन जिंकलं आहे. संपूर्ण महाराष्ट्र सूरजला सपोर्ट करताना दिसतोय, ज्यामुळे … Read more

Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठीने या दोन मालिकांच्या पोटावर दिला पाय!

Bigg Boss Marathi 5

Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठीने या दोन मालिकांच्या पोटावर दिला पाय!मागच्या वर्षी बिग बॉस मराठी हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला नाही. परंतु बिग बॉस मराठी 5 व्या सीज़न चा ट्रेलर आला आणि प्रेक्षक खूप खूश झाले. यावर्षी बिग बॉस मराठीचं सूत्र संचालन अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. बिग बॉस मराठी लवकरच येत आहे … Read more