बाप आई नसतो..कारण तो ‘बाप’ असतो.. ‘बापमाणूस’ चित्रपटाचा अंतर्मुख करणारा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस..
‘मुलीच्या आयुष्यातील तिचा पहिला हिरो हा बाप असतो..’ या कथाविश्वाभोवती गुंफलेल्या बापमाणूस चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. ‘फादर्स डे’ रोजी या चित्रपटाचं पहिलं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं,ज्याला सोशल मीडियावर उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं. बाप आणि मुलीच्या नात्याची मनाला स्पर्श करणारी एक सुंदर गोष्ट या चित्रपटातून सांगण्यात आली आहे. आनंद पंडित … Read more