महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अरुण कदम झाले आजोबा, मुलगी सुकन्याने दिला गोंडस मुलाला जन्म!
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घराघरांत ओळखले जाणारे अरुण कदम आजोबा झाले आहेत. सर्वांना हसवणारे, सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारे अरुण कदम यांच्या घरी आज खुप आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या घरी एक छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. त्यांची मुलगी सुकन्याने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सुकन्या आई झाली असून, सर्वांसाठी हा गोड क्षण आहे. काही दिवसांपूर्वी … Read more