Kokan Hearted Girl Ankita Walavalkar : कोकण हर्टेड अंकिता ने घेतली नवीन कार म्हणाली हे सगळं कुणाल…

Kokan Hearted Girl Ankita Walavalkar

Kokan Hearted Girl Ankita Walavalkar : गेल्या काही महिन्यांपासून ‘कोकण हार्टेड गर्ल’ या नावाने ओळखली जाणारी अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. ती येत्या काही दिवसांत प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक कुणाल भगतशी (Kunal Bhagat) लग्नगाठ बांधणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. अंकिता ही सोशल मीडियावर खूप लोकप्रिय असून, ‘बिग बॉस मराठी सीझन 5’च्या माध्यमातून … Read more