अभिनेता अस्ताद काळे सरकारवर भडकला
सध्या सोशल मीडियावर अस्ताद काळेची पोस्ट खुपच वायरल होतेय. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसला असुन लसींसोबतच ऑक्सिजन ,व्हेंटिलेटर अशा अनेक सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे . सर्वचजण राजकारणी आणि सरकारवर टीका करताना दिसत आहेत . दरम्यान मराठी अभिनेता अस्ताद काळे याने देखील सरकार आणि राजकारण्यांवर निशाणा साधला आहे. … Read more