“क्षेत्रपाल श्री देव वेतोबा” मालिकेच्या निमित्ताने ठाण्यात उभारली वेतोबाची भव्य दिव्य पन्नास फूट उंचीची प्रतिकृती

‘सन नेटवर्क’ची ‘सन मराठी’ वाहिनी मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतेच, पण मालिकेची प्रसिध्दी देखील अशा पध्दतीने करते जेणेकरुन मालिका आणि प्रेक्षकवर्ग हे एकत्र बांधले जातील, त्यांच्यातील नातं जणू एक सोहळाच असल्यासारखे साजरे केले जाईल. म्हणूनच तर ‘सन मराठी’ वाहिनीचे ब्रीदवाक्य आहे ‘सोहळा नात्यांचा’. या ब्रीदवाक्याला साजेशी अशी गोड घटना नुकतीच ठाणे येथे घडली. ‘क्षेत्रपाल … Read more