मृणाल कुलकर्णी, विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे एकत्र कुटुंब रंगलय चित्रपटात!

काही कुटुंब व्यवसायात, तर काही कलेत एकत्र रमतात.अभिनय, लेखन, दिग्दर्शन अशा तीनही माध्यमातून कलेचा वारसा समर्थपणे जपत रसिकांचे मनोरंजन करणारे, कलेत रमणारे असेच एक कुटुंब आगामी ‘सुभेदार’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, त्यांचा पुत्र अभिनेता विराजस कुलकर्णी आणि त्याची पत्नी अभिनेत्री शिवानी रांगोळे हे तिघंही पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.  ‘सुभेदार’ … Read more