विडियो शेअर करत सई लोकूरने चाहत्यांना दिली गोड बातमी! लवकरच होणार आई.

आई होणे प्रत्येकाच्या आयुष्यात सुखदायक गोष्ट असते. सिनेसृष्टीतिल अभिनेत्री आपण आई होणार असल्याची बातमी त्यांच्या चाहत्यांना सांगतात. काही दिवसांपूर्वी राधा सागरने देखील गोड बातमी चाहत्यांना दिली होती. आता आणखी एका अभिनेत्रीने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. ही अभिनेत्री म्हणजेच सई लोकूर आहे. सईने आज सोशल मीडियावर नवऱ्यासोबत फोटो शेअर करून चाहत्यांना गोड अशी बातमी दिली … Read more