अभिनेत्री राधा सागरच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, दिला गोंडस मुलाला जन्म!

अभिनेत्री राधा सागरने काही दिवसांपूर्वी चाहत्यांना आपण लवकरच आई होणार असल्याची गोड बातमी दिली होती. राधाचे डोहाळे जेवण देखील थाटामाटात पार पडले होते. डोहाळे जेवणाचे फोटो खूपच व्हायरल झाले होते. राधा आई होणार असल्याचं कळताच चाहत्यांनी आणि कलाकारांनी खुप साऱ्या कमेन्टचा वर्षाव केला होता. राधाने गरोदरपणामुळे कामाला देखील सुट्टी घेतलीय. राधा आणखी एकदा खुप चर्चेत … Read more