अभिनेता पियुष रानडे आणि अभिनेत्री सुरूची अडारकर विवाह बंधनात अडकले!
का रे दुरावा मालिकेतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री सुरूची अडारकरने गुपचुप लग्नगाठ बांधली आहे. ती अभिनेता पीयूष रानडे सोबत विवाह बंधनात अडकली आहे. याची माहिती सुरुचिने स्वतः सोशल मीडियाद्वारे दिली आहे. सुरूची आणि पीयूष यांच्या लग्नाचे फोटो पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे. सध्या सोशल मीडियावर यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू असून, लग्नाचे फोटो खूपच व्हायरल होत … Read more