सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील कलाकारांची खरी नावे

कलर्स मराठी वाहिनीवर एक नवीन मालिका आली आहे ती म्हणजे सुंदरा मनामध्ये भरली. या मालिकेने अगदी काही दिवसांतच प्रेक्षकांच्या मनात वेगळ स्थान निर्माण केल आहे. या मालिकेतील लतिका आणि अभि यांच्यात नेहमी आपल्याला भांडण पाहायला मिळत आहेत. परंतु पुढे जाऊन हेच भांडण प्रेमात बदलणार आहे. या मालिकेतील कलाकारांचा अभिनय विशेष कौतुक करण्यासारखा आहे. तर आज आपण सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील कलाकारांची खरी नावं जाणून घेणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Sundara Manamadhye Bharali Star Cast Real Name

  • अक्षया नाईक – लतिका
  • समीर परांजपे – अभि
  • पूजा पुरंदरे – कामिनी
  • गौरी किरण – लतिकाची बहीण
  • उमेश दामले – लतिकाची आई
  • अतिषा नाईक – अभिची आई
  • प्रणव प्रभाकर – अभिचा भाऊ
  • प्रमिती – अभिची वहिनी
  • चैतन्य बागूल – अभिचा मित्र
  • ऋषिकेश शेलार – दौलत

Tags : Sundara Manamadhye Bharli Cast, Sundara Manamadhye Bharali Cast, Saundara manamadhye bharali star cast name

https://www.youtube.com/watch?v=w8M9YcuaIgI

Leave a Comment