सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे दिसणार या नवीन मालिकेत.

मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमातील प्रसिद्ध अभिनेते म्हणजे सुबोध भावे. ‘तुला पाहते रे’ या मालिकेनंतर अभिनेते सुबोध भावे लवकरच कलर्स मराठी वाहिनीवरील ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहेत. काही दिवसांपूर्वी सुबोध भावे ‘शुभमंगल ऑनलाईन’ या नव्या मालिकेत काम करणार असल्याची चर्चा सर्वत्र होती, पण या सर्व चर्चा खोट्या ठरल्या.   

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सुबोध भावेंची ‘चंद्र आहे साक्षीला’ हि नवी मालिका लवकरच कलर्स मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणार असून सोसिअल मीडियावर देखील या मालिकेचा पहिला प्रोमो पाहायला मिळत आहे. या मालिकेत सुबोध भावे एका सर्वसामान्य व्यक्तीच्या लुक मध्ये दिसत आहे.  या मालिकेत सुबोध भावे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.  आता हि नवी मालिका नक्की केव्हा सुरु होणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

https://www.instagram.com/p/CFt1lq8p0xv/

Tags: Subodh Bhave new serial, chandra aahe sakshila serial

Leave a Comment