मराठी इंडस्ट्री मद्धे अनेक वाहिन्या आहेत. या वाहिन्यांवर वेगवेगळ्या प्रकारच्या मालिका दाखवल्या जातात . जस इतर क्षेत्रांमद्धे TRP ची चुरस असते तशीच चित्रपट व मालिकांच्या क्षेत्रांमद्धे ही TRP ची चुरस असते . आणि ह्या TRP च्या रेस मद्धे सध्या स्टार प्रवाह चॅनल अव्वल दर्जाचा ठरत आहे.
यावरील सर्वच मालिकांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतायत, मागच्या आठवडयात सगळ्यात जास्त TRP स्टार प्रवाह वरील मालिकांनी पटकावला. चल त्र पाहूया स्टार प्रवाह वरील कोणत्या मालिका TRP वर अव्वल आहे.
पाचव्या स्थानावर आहे ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका. यातील शुभम व किर्तीचा अभिनय सगळ्यांनाच खूप भावतो.

तर चवथ्या स्थानावर आहे . ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका . अंजी पश्या ची लवस्टोरी ,भांडण , त्याचा घटस्पोट यावर सध्या ही मालिका चालू आहे.

TRP मद्धे तिसऱ्या क्रमांकावर आहे ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका. जरा वेगळ्या विषयाची ही मालिका काळा रंग , सासु-सुनांमधील मतभेद ,नवऱ्याच प्रेम, एकतर्फी प्रेम यसागळ्यावरच सध्या ही मालिका चालू आहे.

तर दुसऱ्या क्रमांकावर आहे ‘मुलगी झाली हो ही मालिका’ ही मालिका मुलींवर होणारे अत्याचार , त्यांची जिद्द , त्यांचे प्रयत्न मुलींना आयुष्यात येणारे प्रॉब्लेम्स आणि त्यावरचे सोल्यूशन यावर ही मालिका आहे.

आणि पहिल्या क्रमांकावर आहे ती म्हणजे ‘सुख म्हणजे नक्की की असतं’ ही मालिका ह्या मालिकेने अवघ्या काही काळामद्धे प्रेक्षकांच मन जिंकली आहे. गौरी व जयदीप च्या भूमिकेवर सगळेच खूप प्रेम करायला लागलेत. सगळ्या वाहिन्यांना मागे टाकून स्टार प्रवाह ही महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी बनली आहे.