अभिनेत्री श्रुती मराठेचे बॉडी ट्रान्सफॉरर्मेशन पाहून तुम्ही पण थक्क व्हाल

अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. श्रुतीच्या अभिनया इतकीच तिच्या सौदऱ्याची चर्चा असते. तिने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही चाहत्यांची मनं जिंकली आहेत. सध्या तिने आपल्या फोटोंतून चाहत्यांना भुरळ पाडली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

श्रुती मराठे हिने नुकताच सोशल मीडिया वर एक फोटो पोस्ट करत लिहिल आहे की, चेहऱ्यावरील हास्यासाठी कारण नसेल तर लोक तुम्हाला वेड ठरवतील. पण माझ्याकडे हास्यासाठी कारण आहे. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

श्रुती मराठे हिने लॉकडाउन मध्ये वजन घटविले आहे आणि तिने याबाबत सोशल पोस्ट शेअर करत सांगितले होते.  डाएट आणि एक्सरसाइजच्या माध्यमातून तिचा हा ट्रान्सफॉर्मेशन केला आहे.

श्रुतीने तमिळ सिनेमा “इंदिरा विजहा” ने अभिनय करकीर्दीला सुरुवात केली. श्रुतीने तमिळ मधील “प्रेम सूत्र” मराठीतील “सनई चौघडे” सारखे मराठी चित्रपट देखील केले. साऊथमद्धे ती ‘श्रुती प्रकाश’ या नावाने प्रसिद्ध आहे.

श्रुतीचा पतीदेखील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. श्रुतीने अभिनेता गौरव घाटणेकर सोबत लग्न केल आहे. श्रुती आणि गौरवची ओळख ‘तुझी मझी लवस्टोरी’ या सिनेमाच्या सेटवर झाली होती. या सेटवरच दोघांचे सूट जुळले होते. तीन वर्ष रिलेशनशिपमद्धे राहिल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.  

Title: Shruti Marathe Amazing Body Transformation

Leave a Comment