कलर्स मराठी वरील “राजा राणी ची गं जोडी” या मालिकेतील संजु म्हणजेच अभिनेत्री शिवानी सोनारने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मात्र संजु म्हणजेच अभिनेत्री शिवानी सोनार सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. MX प्लेयर वर काही दिवसांपूर्वी “वन बाय टू” नावाची एक मराठी वेबसेरीज रिलीज झाली आहे. या वेबसेरीज मध्ये शिवानीने अनुशा ही भूमिका साकारली आहे. शिवानीने ह्या सिरीज मध्ये केलेल्या हॉट कीसिंग सीनची चर्चा सगळीकडे आहे.
निशांत गजबे यांनी या वेबसेरीजच दिग्दर्शन केल आहे. “राजा राणी ची गं जोडी” ह्या मालिकेत संजूच्या सोज्वळ असणाऱ्या भुमिकेत शिवानी ह्या वेबसेरीज मद्धे एकदम बोल्ड अंदाजात दिसत आहे.

Tags: Shivani Sonar Kissing scene in one by two series